¡Sorpréndeme!

Adarsh ​​Shinde's New Bappa Song: 'श्रीगणेशा'ने होणार गणेशोत्सवाचा उत्साह द्विगुणित ! | Sakal Media

2022-08-25 29 Dailymotion

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून सर्वत्र आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. यंदाचा हा गणेशोत्सव अधिक चैतन्यमय आणि खास करण्यासाठी घेऊन येत आहे एक भक्तिमय गाणं.